mr_tn/1pe/05/05.md

16 lines
1.3 KiB
Markdown

# General Information:
पेत्र विशेषकरून तरुण मनुष्यांना सूचना देतो आणि नंतर सर्व विश्वासणाऱ्यांना सूचना देणे सुरु ठेवतो.
# In the same way
याचा संदर्भ मागे पेत्राने [1 पेत्र 5:1](../05/01.md) ते [1 पेत्र 5:4](../05/04.md) मध्ये वर्णन केल्याप्रमाणे ज्या पद्धतीने वडिलांनी मुख्य मेंढपाळाच्या अधीन राहण्याशी येतो.
# All of you
याचा संदर्भ फक्त तरुण मनुष्यांना नव्हे तर सर्व विश्वासणाऱ्यांशी येतो.
# clothe yourselves with humility
पेत्र नम्रतेच्या नैतिक गुणधर्माला कपड्याचा तुकडा म्हणून घालण्याबद्दल बोलतो. पर्यायी भाषांतर: “एकमेकांशी नम्रतेने वागा” किंवा “नम्रतेने वागा” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])