mr_tn/1pe/05/01.md

630 B

General Information:

पेत्र विशेषतः अशा लोकांशी बोलत होता जे वडील होते.

the glory that will be revealed

याचा संदर्भ ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाशी येतो. हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “ख्रिस्ताचे वैभव ज्याला देव प्रकट करेल” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)