mr_tn/1pe/05/01.md

8 lines
630 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
पेत्र विशेषतः अशा लोकांशी बोलत होता जे वडील होते.
# the glory that will be revealed
याचा संदर्भ ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाशी येतो. हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “ख्रिस्ताचे वैभव ज्याला देव प्रकट करेल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])