mr_tn/1pe/05/04.md

1.4 KiB

Then when the Chief Shepherd is revealed

पेत्र येशुबद्दल बोलतो जसे की तो एक मेंढपाळ आहे ज्याला इतर सर्व मेंढपाळांवर अधिकार आहे. हे सक्रिय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जेंव्हा येशू, मुख्य मेंढपाळ प्रकट होईल” किंवा “जेंव्हा देव येशू, एक मुख्य मेंढपाळाला प्रकट करेल” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])

an unfading crown of glory

येथे “मुकुट” हा शब्द विजयाचे चिन्ह म्हणून एखाद्याला मिळणाऱ्या प्रतीफळाला सूचित करतो. “नाहीसा न होणारा” या शब्दाचा अर्थ सार्वकालिक असा होतो. पर्यायी भाषांतर: “एक तेजस्वी बक्षीस जे सर्वकाळ टिकेल” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

of glory

तेजस्वी