# Then when the Chief Shepherd is revealed पेत्र येशुबद्दल बोलतो जसे की तो एक मेंढपाळ आहे ज्याला इतर सर्व मेंढपाळांवर अधिकार आहे. हे सक्रिय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जेंव्हा येशू, मुख्य मेंढपाळ प्रकट होईल” किंवा “जेंव्हा देव येशू, एक मुख्य मेंढपाळाला प्रकट करेल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # an unfading crown of glory येथे “मुकुट” हा शब्द विजयाचे चिन्ह म्हणून एखाद्याला मिळणाऱ्या प्रतीफळाला सूचित करतो. “नाहीसा न होणारा” या शब्दाचा अर्थ सार्वकालिक असा होतो. पर्यायी भाषांतर: “एक तेजस्वी बक्षीस जे सर्वकाळ टिकेल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # of glory तेजस्वी