mr_tn/1pe/03/01.md

2.6 KiB

General Information:

पेत्र विशेषकरून अशा स्त्रियांशी बोलतो ज्या पत्नी आहेत.

In this way, you who are wives should submit to your own husbands

जसे की विश्वासणाऱ्यांनी “प्रत्येक मनुष्य अधिकाऱ्याची आज्ञा पाळावी” (1 पेत्र 2:13) आणि सेवकांनी त्यांच्या स्वामीच्या “ताब्यात” असावे (1 पेत्र 2:18), तसे पत्नींनी त्यांच्या पतीच्या अधीन असावे. “आज्ञाधारक,” “ताब्यात,” आणि “अधीन” हे शब्द समान शब्दाला भाषांतरीत करतात.

some men are disobedient to the word

येथे “वचन” याचा संदर्भ सुवार्ता संदेश याच्याशी येतो. अवज्ञा करणे म्हणजे ते विश्वास करत नाहीत. तुम्ही यासारख्या वाक्यांशाचे भाषांतर 1 पेत्र 2:8 मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: काही मनुष्ये येशूबद्दलच्या संदेशावर विश्वास ठेवत नाहीत” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

they may be won

कदाचित ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यासाठी त्यांची मने वळवता येतील. याचा अर्थ अविश्वासी पती विश्वासी होऊ शकतात असा होतो. हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “ते विश्वासणारे होऊ शकतात” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-idiom]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])

without a word

पत्नीने एकही शब्द न बोलता. येथे “एक शब्द” याचा संदर्भ पत्नीने येशुबद्दल काहीही बोलण्याशी येतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-ellipsis)