mr_tn/1pe/02/08.md

1.6 KiB

A stone of stumbling and a rock that makes them fall

या दोन वाक्यांशाचा अर्थ समान आहे. एकत्रितपणे ते यावर भर देतात की, लोकांनी या “खडकाला” घेण्यास गुन्हा वाटला जो की येशूला संदर्भित करतो. पर्यायी भाषांतर: “एक खडक किंवा दगड ज्याच्यावर लोक अडखळतील” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-parallelism]] आणि rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

stumble because they disobey the word

येथे “वचन” याचा संदर्भ सुवार्ता संदेश याच्याशी येतो. अवज्ञा करणे म्हणजे ते विश्वास करत नाहीत. अडखळले कारण त्यांनी येशुबद्दलच्या संदेशावर विश्वास ठेवला नाही”

which is what they were appointed to do

हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “ज्या कारणासाठी देवानेसुद्धा त्यांना नियुक्त केले होते” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)