# A stone of stumbling and a rock that makes them fall या दोन वाक्यांशाचा अर्थ समान आहे. एकत्रितपणे ते यावर भर देतात की, लोकांनी या “खडकाला” घेण्यास गुन्हा वाटला जो की येशूला संदर्भित करतो. पर्यायी भाषांतर: “एक खडक किंवा दगड ज्याच्यावर लोक अडखळतील” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # stumble because they disobey the word येथे “वचन” याचा संदर्भ सुवार्ता संदेश याच्याशी येतो. अवज्ञा करणे म्हणजे ते विश्वास करत नाहीत. अडखळले कारण त्यांनी येशुबद्दलच्या संदेशावर विश्वास ठेवला नाही” # which is what they were appointed to do हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “ज्या कारणासाठी देवानेसुद्धा त्यांना नियुक्त केले होते” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])