mr_tn/1pe/02/18.md

847 B

General Information:

पेत्र विशेषकरून अशा लोकांशी बोलण्यास सुरवात करतो जे दुसऱ्या लोकांच्या घरात सेवक आहेत.

the good and gentle masters

येथे “चांगले” आणि “सभ्य” हे शब्द एकच अर्थ सांगतात आणि असे स्वामी त्यांच्या सेवकांना दयेने वागवतात यावर भर देतात. पर्यायी भाषांतर: “अतिशय दयाळू स्वामी” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-doublet)

the malicious ones

दुष्ट असे किंवा “स्वार्थी असे”