mr_tn/1pe/02/18.md

12 lines
847 B
Markdown

# General Information:
पेत्र विशेषकरून अशा लोकांशी बोलण्यास सुरवात करतो जे दुसऱ्या लोकांच्या घरात सेवक आहेत.
# the good and gentle masters
येथे “चांगले” आणि “सभ्य” हे शब्द एकच अर्थ सांगतात आणि असे स्वामी त्यांच्या सेवकांना दयेने वागवतात यावर भर देतात. पर्यायी भाषांतर: “अतिशय दयाळू स्वामी” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]])
# the malicious ones
दुष्ट असे किंवा “स्वार्थी असे”