mr_tn/1pe/03/01.md

20 lines
2.6 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
पेत्र विशेषकरून अशा स्त्रियांशी बोलतो ज्या पत्नी आहेत.
# In this way, you who are wives should submit to your own husbands
जसे की विश्वासणाऱ्यांनी “प्रत्येक मनुष्य अधिकाऱ्याची आज्ञा पाळावी” ([1 पेत्र 2:13](../02/13.md)) आणि सेवकांनी त्यांच्या स्वामीच्या “ताब्यात” असावे ([1 पेत्र 2:18](../02/18.md)), तसे पत्नींनी त्यांच्या पतीच्या अधीन असावे. “आज्ञाधारक,” “ताब्यात,” आणि “अधीन” हे शब्द समान शब्दाला भाषांतरीत करतात.
# some men are disobedient to the word
येथे “वचन” याचा संदर्भ सुवार्ता संदेश याच्याशी येतो. अवज्ञा करणे म्हणजे ते विश्वास करत नाहीत. तुम्ही यासारख्या वाक्यांशाचे भाषांतर [1 पेत्र 2:8](../02/08.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: काही मनुष्ये येशूबद्दलच्या संदेशावर विश्वास ठेवत नाहीत” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# they may be won
कदाचित ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यासाठी त्यांची मने वळवता येतील. याचा अर्थ अविश्वासी पती विश्वासी होऊ शकतात असा होतो. हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “ते विश्वासणारे होऊ शकतात” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# without a word
पत्नीने एकही शब्द न बोलता. येथे “एक शब्द” याचा संदर्भ पत्नीने येशुबद्दल काहीही बोलण्याशी येतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])