mr_tn/1jn/02/04.md

998 B

The one who says

जो कोणी असे म्हणतो किंवा “मनुष्य जो असे म्हणतो”

I know God

माझे देवाबरोबर चांगले संबंध आहेत

does not keep

आज्ञा पळत नाही किंवा “अवज्ञा करतो”

his commandments

जे देवाने त्याला करण्यास सांगितले आहे

the truth is not in him

सत्य सांगितले आहे जसे की ते एक वस्तू आहे जी विश्वासणाऱ्यांच्या आतमध्ये असते. पर्यायी भाषांतर: “देवाने जे सत्य आहे म्हणून सांगितले आहे त्यावर तो विश्वास ठेवत नाही” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)