mr_tn/1jn/02/04.md

20 lines
998 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# The one who says
जो कोणी असे म्हणतो किंवा “मनुष्य जो असे म्हणतो”
# I know God
माझे देवाबरोबर चांगले संबंध आहेत
# does not keep
आज्ञा पळत नाही किंवा “अवज्ञा करतो”
# his commandments
जे देवाने त्याला करण्यास सांगितले आहे
# the truth is not in him
सत्य सांगितले आहे जसे की ते एक वस्तू आहे जी विश्वासणाऱ्यांच्या आतमध्ये असते. पर्यायी भाषांतर: “देवाने जे सत्य आहे म्हणून सांगितले आहे त्यावर तो विश्वास ठेवत नाही” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])