# The one who says जो कोणी असे म्हणतो किंवा “मनुष्य जो असे म्हणतो” # I know God माझे देवाबरोबर चांगले संबंध आहेत # does not keep आज्ञा पळत नाही किंवा “अवज्ञा करतो” # his commandments जे देवाने त्याला करण्यास सांगितले आहे # the truth is not in him सत्य सांगितले आहे जसे की ते एक वस्तू आहे जी विश्वासणाऱ्यांच्या आतमध्ये असते. पर्यायी भाषांतर: “देवाने जे सत्य आहे म्हणून सांगितले आहे त्यावर तो विश्वास ठेवत नाही” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])