15 lines
1.2 KiB
Markdown
15 lines
1.2 KiB
Markdown
# ह्या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो
|
||
|
||
‘’आपल्याला पूर्ण विजय आहे’’
|
||
# ज्याने आपल्यावर प्रीती केली
|
||
|
||
ज्या प्रकारची प्रीती येशूने दाखवली ती उघड करता येते: ‘’येशुमुळे ज्याने आपल्यावर इतके प्रेम केले की तो आपल्यासाठी मरण्यास तयार होता.’’ (पहा: उघड आणि पूर्ण)
|
||
# कारण माझी खात्री आहे
|
||
|
||
‘’मला खातरी पटली आहे’’ किंवा ‘’मला आशा आहे’’
|
||
# अधिपती
|
||
|
||
शक्य अर्थ म्हणजे १) भुते (युडीबी) किंवा २) मानवी राजे आणि अधिपती.
|
||
# ना सत्ता
|
||
|
||
शक्य अर्थ म्हणजे १) सामर्थ्यशाली अध्यात्मिक लोक किंवा २) सामर्थ्यशाली मानव |