mr_tn/ROM/08/37.md

15 lines
1.2 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# ह्या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो
‘’आपल्याला पूर्ण विजय आहे’’
# ज्याने आपल्यावर प्रीती केली
ज्या प्रकारची प्रीती येशूने दाखवली ती उघड करता येते: ‘’येशुमुळे ज्याने आपल्यावर इतके प्रेम केले की तो आपल्यासाठी मरण्यास तयार होता. (पहा: उघड आणि पूर्ण)
# कारण माझी खात्री आहे
‘’मला खातरी पटली आहे’’ किंवा ‘’मला आशा आहे’’
# अधिपती
शक्य अर्थ म्हणजे १) भुते (युडीबी) किंवा २) मानवी राजे आणि अधिपती.
# ना सत्ता
शक्य अर्थ म्हणजे १) सामर्थ्यशाली अध्यात्मिक लोक किंवा २) सामर्थ्यशाली मानव