mr_tn/ROM/08/37.md

1.2 KiB
Raw Blame History

ह्या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो

‘’आपल्याला पूर्ण विजय आहे’’

ज्याने आपल्यावर प्रीती केली

ज्या प्रकारची प्रीती येशूने दाखवली ती उघड करता येते: ‘’येशुमुळे ज्याने आपल्यावर इतके प्रेम केले की तो आपल्यासाठी मरण्यास तयार होता. (पहा: उघड आणि पूर्ण)

कारण माझी खात्री आहे

‘’मला खातरी पटली आहे’’ किंवा ‘’मला आशा आहे’’

अधिपती

शक्य अर्थ म्हणजे १) भुते (युडीबी) किंवा २) मानवी राजे आणि अधिपती.

ना सत्ता

शक्य अर्थ म्हणजे १) सामर्थ्यशाली अध्यात्मिक लोक किंवा २) सामर्थ्यशाली मानव