23 lines
2.2 KiB
Markdown
23 lines
2.2 KiB
Markdown
# (भविष्याबद्दल येशू त्याच्या शिष्यांशी बोलत राहतो.)
|
||
# ह्याच गोष्टी
|
||
|
||
८
|
||
|
||
११ वचनांमध्ये ज्या भयंकर गोष्टी घडतील असे येशू म्हणाला त्याच्याशी ह्याच संदर्भ आहे.
|
||
# ते तुमच्यावर हात टाकतील
|
||
|
||
‘’ते तुम्हाला अटक करतील’’ किंवा ‘’ते तुम्हाला ओरबाडून घेतील.’’
|
||
ह्या गोष्टी कोण करेल ह्याबद्दल काही भाषांमध्ये बोलले जाते: ‘’लोक तुमच्यावर हात टाकतील’’ किंवा ‘’शत्रू तुमच्यावर हात टाकतील.’’
|
||
# तुमच्यावर
|
||
|
||
येशू त्याच्या शिष्यांशी बोलत आहे. ‘’तू’’ हा शब्द अनेकवचनी आहे. (पहा: ‘तू’ चे स्वरूप)
|
||
# तुम्हाला सभास्थानांच्या स्वाधीन करतील
|
||
|
||
‘’तुम्हाला सभास्थानाच्या पुढाऱ्यांच्या स्वाधीन करतील.’’
|
||
सभास्थानातील पुढारी इतर सर्व यहुद्यांना शिष्यांशी बोलण्याचे बंधन घालतील कारण ते येशूचे अनुसरण करतात.
|
||
# आणि तुरुंग
|
||
|
||
‘’आणि तुम्हाला तुरुंगाच्या स्वाधीन करून’’ किंवा ‘‘’आणि तुम्हाला तुरुंगात टाकून’’
|
||
# तुमच्या साक्षीसाठी
|
||
|
||
‘’ की तुम्ही त्यांना माझ्याबद्दल साक्ष द्यावी’’ |