# (भविष्याबद्दल येशू त्याच्या शिष्यांशी बोलत राहतो.) # ह्याच गोष्टी ८ ११ वचनांमध्ये ज्या भयंकर गोष्टी घडतील असे येशू म्हणाला त्याच्याशी ह्याच संदर्भ आहे. # ते तुमच्यावर हात टाकतील ‘’ते तुम्हाला अटक करतील’’ किंवा ‘’ते तुम्हाला ओरबाडून घेतील.’’ ह्या गोष्टी कोण करेल ह्याबद्दल काही भाषांमध्ये बोलले जाते: ‘’लोक तुमच्यावर हात टाकतील’’ किंवा ‘’शत्रू तुमच्यावर हात टाकतील.’’ # तुमच्यावर येशू त्याच्या शिष्यांशी बोलत आहे. ‘’तू’’ हा शब्द अनेकवचनी आहे. (पहा: ‘तू’ चे स्वरूप) # तुम्हाला सभास्थानांच्या स्वाधीन करतील ‘’तुम्हाला सभास्थानाच्या पुढाऱ्यांच्या स्वाधीन करतील.’’ सभास्थानातील पुढारी इतर सर्व यहुद्यांना शिष्यांशी बोलण्याचे बंधन घालतील कारण ते येशूचे अनुसरण करतात. # आणि तुरुंग ‘’आणि तुम्हाला तुरुंगाच्या स्वाधीन करून’’ किंवा ‘‘’आणि तुम्हाला तुरुंगात टाकून’’ # तुमच्या साक्षीसाठी ‘’ की तुम्ही त्यांना माझ्याबद्दल साक्ष द्यावी’’