mr_tn/LUK/21/12.md

2.2 KiB
Raw Blame History

(भविष्याबद्दल येशू त्याच्या शिष्यांशी बोलत राहतो.)

ह्याच गोष्टी

११ वचनांमध्ये ज्या भयंकर गोष्टी घडतील असे येशू म्हणाला त्याच्याशी ह्याच संदर्भ आहे.

ते तुमच्यावर हात टाकतील

‘’ते तुम्हाला अटक करतील’’ किंवा ‘’ते तुम्हाला ओरबाडून घेतील. ह्या गोष्टी कोण करेल ह्याबद्दल काही भाषांमध्ये बोलले जाते: ‘’लोक तुमच्यावर हात टाकतील’’ किंवा ‘’शत्रू तुमच्यावर हात टाकतील.

तुमच्यावर

येशू त्याच्या शिष्यांशी बोलत आहे. ‘’तू’’ हा शब्द अनेकवचनी आहे. (पहा: ‘तू’ चे स्वरूप)

तुम्हाला सभास्थानांच्या स्वाधीन करतील

‘’तुम्हाला सभास्थानाच्या पुढाऱ्यांच्या स्वाधीन करतील. सभास्थानातील पुढारी इतर सर्व यहुद्यांना शिष्यांशी बोलण्याचे बंधन घालतील कारण ते येशूचे अनुसरण करतात.

आणि तुरुंग

‘’आणि तुम्हाला तुरुंगाच्या स्वाधीन करून’’ किंवा ‘‘’आणि तुम्हाला तुरुंगात टाकून’’

तुमच्या साक्षीसाठी

की तुम्ही त्यांना माझ्याबद्दल साक्ष द्यावी’’