2.5 KiB
2.5 KiB
ह्या जगाचे पुत्र
‘’ह्या जगाचे लोक’’ किंवा ‘’ह्या काळातील लोक.’’ स्वर्गात किंवा जे पुनरुत्थानाच्या नंतर जगतील त्यांच्या विरोधात हे आहे.
लग्न करतात आणि करून देतात
त्या संस्कृतीत त्यांनी पुरुषांनी स्त्रियांशी लग्न करणे आणि स्त्रियांना लग्न करून पतीच्या स्वाधीन केल्याबद्दल बोलले जाते. ह्याचे भाषांतर ‘’लग्न करा’’ असे होते.
पात्र असण्यास ज्यांचा न्याय केला आहे
‘’ज्या लोकांना ते पात्र आहेत असे देवाने समजले’’
त्या पुनरुत्थानाचा स्वीकार करण्यास
‘’मेलेल्यातून उठवण्यास’’ किंवा ‘’मेलेल्यातून उठण्यास’’
लग्न करत नाही, आणि लंकन करून देत नाही
‘’लग्न करणार नाहीत.’’ हे पुनरुत्थानाच्या नंतरचे आहे.
आणि त्यांचा परत मृत्यू होऊ शकत नाही
ह्याचे भाषांतर ‘’ते आता पुन्हा कधीच मरू शकणार नाही.’’ हे पुनरुत्थानाच्या नंतरचे आहे.
देवाचे पुत्र
‘’देवाची लेकरे’’
पुनरूत्थानाचे पुत्र
‘’ज्या लोकांना मेलेल्यातून उठवले गेले’’
आणि तेच देवाचे पुत्र, पुनरूत्थानाचे पुत्र आहेत
ह्याचे भाषांतर ‘’त्यांना देवाचे पुत्र म्हणून दाखवले गेले जाईल, जेव्हा त्यांना मेलेल्यातून उठवले जाईल.’’