mr_tn/LUK/20/34.md

27 lines
2.5 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# ह्या जगाचे पुत्र
‘’ह्या जगाचे लोक’’ किंवा ‘’ह्या काळातील लोक. स्वर्गात किंवा जे पुनरुत्थानाच्या नंतर जगतील त्यांच्या विरोधात हे आहे.
# लग्न करतात आणि करून देतात
त्या संस्कृतीत त्यांनी पुरुषांनी स्त्रियांशी लग्न करणे आणि स्त्रियांना लग्न करून पतीच्या स्वाधीन केल्याबद्दल बोलले जाते. ह्याचे भाषांतर ‘’लग्न करा’’ असे होते.
# पात्र असण्यास ज्यांचा न्याय केला आहे
‘’ज्या लोकांना ते पात्र आहेत असे देवाने समजले’’
# त्या पुनरुत्थानाचा स्वीकार करण्यास
‘’मेलेल्यातून उठवण्यास’’ किंवा ‘’मेलेल्यातून उठण्यास’’
# लग्न करत नाही, आणि लंकन करून देत नाही
‘’लग्न करणार नाहीत. हे पुनरुत्थानाच्या नंतरचे आहे.
# आणि त्यांचा परत मृत्यू होऊ शकत नाही
ह्याचे भाषांतर ‘’ते आता पुन्हा कधीच मरू शकणार नाही. हे पुनरुत्थानाच्या नंतरचे आहे.
# देवाचे पुत्र
‘’देवाची लेकरे’’
# पुनरूत्थानाचे पुत्र
‘’ज्या लोकांना मेलेल्यातून उठवले गेले’’
# आणि तेच देवाचे पुत्र, पुनरूत्थानाचे पुत्र आहेत
ह्याचे भाषांतर ‘’त्यांना देवाचे पुत्र म्हणून दाखवले गेले जाईल, जेव्हा त्यांना मेलेल्यातून उठवले जाईल.