# ह्या जगाचे पुत्र ‘’ह्या जगाचे लोक’’ किंवा ‘’ह्या काळातील लोक.’’ स्वर्गात किंवा जे पुनरुत्थानाच्या नंतर जगतील त्यांच्या विरोधात हे आहे. # लग्न करतात आणि करून देतात त्या संस्कृतीत त्यांनी पुरुषांनी स्त्रियांशी लग्न करणे आणि स्त्रियांना लग्न करून पतीच्या स्वाधीन केल्याबद्दल बोलले जाते. ह्याचे भाषांतर ‘’लग्न करा’’ असे होते. # पात्र असण्यास ज्यांचा न्याय केला आहे ‘’ज्या लोकांना ते पात्र आहेत असे देवाने समजले’’ # त्या पुनरुत्थानाचा स्वीकार करण्यास ‘’मेलेल्यातून उठवण्यास’’ किंवा ‘’मेलेल्यातून उठण्यास’’ # लग्न करत नाही, आणि लंकन करून देत नाही ‘’लग्न करणार नाहीत.’’ हे पुनरुत्थानाच्या नंतरचे आहे. # आणि त्यांचा परत मृत्यू होऊ शकत नाही ह्याचे भाषांतर ‘’ते आता पुन्हा कधीच मरू शकणार नाही.’’ हे पुनरुत्थानाच्या नंतरचे आहे. # देवाचे पुत्र ‘’देवाची लेकरे’’ # पुनरूत्थानाचे पुत्र ‘’ज्या लोकांना मेलेल्यातून उठवले गेले’’ # आणि तेच देवाचे पुत्र, पुनरूत्थानाचे पुत्र आहेत ह्याचे भाषांतर ‘’त्यांना देवाचे पुत्र म्हणून दाखवले गेले जाईल, जेव्हा त्यांना मेलेल्यातून उठवले जाईल.’’