mr_tn/LUK/13/10.md

908 B
Raw Blame History

शब्बाथ दिवशी

‘’एका शब्बाथ दिवशी. काही भाषा ‘’एक शब्बाथ’’ म्हणतात कारण कोणता तो शब्बाथ दिवस होता ते आपल्याला माहित नाही.

पहा

‘’पहा’’ ह्या शब्दाने गोष्टीतील नवीन व्यक्तीकडे इशारा दिला जातो. तुमच्या भाषेत तसे करण्याचा मार्ग असेल. इंग्रजी मध्ये’’एकक स्त्री होती जिला......

विकाराचा एक आत्मा होता

‘’एक दुष्ट आत्मा ज्याने तिला दुर्बळ केले’’