# शब्बाथ दिवशी ‘’एका शब्बाथ दिवशी.’’ काही भाषा ‘’एक शब्बाथ’’ म्हणतात कारण कोणता तो शब्बाथ दिवस होता ते आपल्याला माहित नाही. # पहा ‘’पहा’’ ह्या शब्दाने गोष्टीतील नवीन व्यक्तीकडे इशारा दिला जातो. तुमच्या भाषेत तसे करण्याचा मार्ग असेल. इंग्रजी मध्ये’’एकक स्त्री होती जिला......’’ # विकाराचा एक आत्मा होता ‘’एक दुष्ट आत्मा ज्याने तिला दुर्बळ केले’’