mr_tn/LUK/13/10.md

10 lines
908 B
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# शब्बाथ दिवशी
‘’एका शब्बाथ दिवशी.
काही भाषा ‘’एक शब्बाथ’’ म्हणतात कारण कोणता तो शब्बाथ दिवस होता ते आपल्याला माहित नाही.
# पहा
‘’पहा’’ ह्या शब्दाने गोष्टीतील नवीन व्यक्तीकडे इशारा दिला जातो. तुमच्या भाषेत तसे करण्याचा मार्ग असेल. इंग्रजी मध्ये’’एकक स्त्री होती जिला......
# विकाराचा एक आत्मा होता
‘’एक दुष्ट आत्मा ज्याने तिला दुर्बळ केले’’