12 lines
1.4 KiB
Markdown
12 lines
1.4 KiB
Markdown
# तुम्ही वाचले देखील नाही का
|
||
|
||
ही एका अभिप्रेत प्रश्नाची सुरुवात आहे. त्यातून काही न शिकण्यासाठी येशू त्यांना सौम्य भाषेत दटावत आहे. ह्याचे भाषांतर ‘’निश्चित तुम्ही वाचले आहे.’’(युडीबी) किंवा ‘’तुम्ही जे वाचले त्यातून शिकले पाहिजे’’ (पहा: अभिप्रेत प्रश्न)
|
||
# प्रथेची भाकर
|
||
|
||
‘’ती पवित्र भाकर’’ किंवा ‘’ज्या भाकरीचे अर्पण देवाला केले गेले’’
|
||
# मनुष्याचा पुत्र
|
||
|
||
ह्याचे भाषांतर ‘’मी, मनुष्याचा पुत्र.’’ येशू स्वतःचा संदर्भ देत होता.
|
||
# शब्बाथाचा प्रभू
|
||
|
||
‘’शब्बाथाचा धनी.’’ ह्याचे भाषांतर ‘’शब्बाथ दिवशी काय करायचे हे शोधण्यास त्याला अधिकार आहे !’’ (युडीबी) |