1.4 KiB
1.4 KiB
ह्या गोष्टी घडल्यानंतर
मागील वचनांमध्ये काय घडले त्याच्याशी त्याचा संदर्भ आहे.
एक जकातदार पाहिला
ते म्हणजे, ‘’लक्ष देऊन एका जकातदाराकडे पाहिले’’ किंवा ‘’लक्षपूर्वक एका जकातदाराकडे पाहिले.’’
कर गोळा करण्याचे ठिकाण
‘’जकातनाका’’ किंवा ‘’कर गोळा करण्याचा स्थळ.’’ रस्त्याच्या बाजूला कर गोळा करण्यासाठी हे एक ठिकाण किंवा नाका होता जिथे लोकांनी सरकारला कर भरायचा होता.
माझ्यामागे या
ह्याचे भाषांतर ‘’माझा शिष्य व्हा’’ किंवा ‘’या; तुमचा गुरुजी म्हणून माझ्यामागे या.’’
सर्वकाही सोडले
‘’जकातदार म्हणून त्याचे कार्य सोडले’’