mr_tn/LUK/05/27.md

15 lines
1.4 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# ह्या गोष्टी घडल्यानंतर
मागील वचनांमध्ये काय घडले त्याच्याशी त्याचा संदर्भ आहे.
# एक जकातदार पाहिला
ते म्हणजे, ‘’लक्ष देऊन एका जकातदाराकडे पाहिले’’ किंवा ‘’लक्षपूर्वक एका जकातदाराकडे पाहिले.
# कर गोळा करण्याचे ठिकाण
‘’जकातनाका’’ किंवा ‘’कर गोळा करण्याचा स्थळ. रस्त्याच्या बाजूला कर गोळा करण्यासाठी हे एक ठिकाण किंवा नाका होता जिथे लोकांनी सरकारला कर भरायचा होता.
# माझ्यामागे या
ह्याचे भाषांतर ‘’माझा शिष्य व्हा’’ किंवा ‘’या; तुमचा गुरुजी म्हणून माझ्यामागे या.
# सर्वकाही सोडले
‘’जकातदार म्हणून त्याचे कार्य सोडले’’