# ह्या गोष्टी घडल्यानंतर मागील वचनांमध्ये काय घडले त्याच्याशी त्याचा संदर्भ आहे. # एक जकातदार पाहिला ते म्हणजे, ‘’लक्ष देऊन एका जकातदाराकडे पाहिले’’ किंवा ‘’लक्षपूर्वक एका जकातदाराकडे पाहिले.’’ # कर गोळा करण्याचे ठिकाण ‘’जकातनाका’’ किंवा ‘’कर गोळा करण्याचा स्थळ.’’ रस्त्याच्या बाजूला कर गोळा करण्यासाठी हे एक ठिकाण किंवा नाका होता जिथे लोकांनी सरकारला कर भरायचा होता. # माझ्यामागे या ह्याचे भाषांतर ‘’माझा शिष्य व्हा’’ किंवा ‘’या; तुमचा गुरुजी म्हणून माझ्यामागे या.’’ # सर्वकाही सोडले ‘’जकातदार म्हणून त्याचे कार्य सोडले’’