mr_tn/TIT/01/08.md

1.3 KiB

(तीताने मंडळीमध्ये जसे वडील नियुक्त करावे त्यांचे वर्णन पौल करत राहतो.)

अतिथीप्रिय

ह्याचे भाषांतर ‘’आतिथ्य करणारा’’ असा आहे.

चांगुलपणाची आवड धरणारा

‘’ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्यावर प्रेम करतात’’ (युडीबी)

त्याला धरून राहणारा असावा

‘’समर्पित’’ किंवा ‘’चांगल्या गोष्टी माहीत असणे’’ किंवा ‘’अगदी जबरदस्त समजूत’’

दिलेल्या शिक्षणानुसार जे विश्वसनीय वचन

ह्याचे भाषांतर ‘’वचनाची सत्यता’’

सुशिक्षनाने बोध करणारा

‘’जे आरोग्याचे सुस्थितीचे असते’’ किंवा ‘’जे बरोबर आहेत’’