# (तीताने मंडळीमध्ये जसे वडील नियुक्त करावे त्यांचे वर्णन पौल करत राहतो.) # अतिथीप्रिय ह्याचे भाषांतर ‘’आतिथ्य करणारा’’ असा आहे. # चांगुलपणाची आवड धरणारा ‘’ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्यावर प्रेम करतात’’ (युडीबी) # त्याला धरून राहणारा असावा ‘’समर्पित’’ किंवा ‘’चांगल्या गोष्टी माहीत असणे’’ किंवा ‘’अगदी जबरदस्त समजूत’’ # दिलेल्या शिक्षणानुसार जे विश्वसनीय वचन ह्याचे भाषांतर ‘’वचनाची सत्यता’’ # सुशिक्षनाने बोध करणारा ‘’जे आरोग्याचे सुस्थितीचे असते’’ किंवा ‘’जे बरोबर आहेत’’