mr_tn/TIT/01/08.md

16 lines
1.3 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# (तीताने मंडळीमध्ये जसे वडील नियुक्त करावे त्यांचे वर्णन पौल करत राहतो.)
# अतिथीप्रिय
ह्याचे भाषांतर ‘’आतिथ्य करणारा’’ असा आहे.
# चांगुलपणाची आवड धरणारा
‘’ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्यावर प्रेम करतात’’ (युडीबी)
# त्याला धरून राहणारा असावा
‘’समर्पित’’ किंवा ‘’चांगल्या गोष्टी माहीत असणे’’ किंवा ‘’अगदी जबरदस्त समजूत’’
# दिलेल्या शिक्षणानुसार जे विश्वसनीय वचन
ह्याचे भाषांतर ‘’वचनाची सत्यता’’
# सुशिक्षनाने बोध करणारा
‘’जे आरोग्याचे सुस्थितीचे असते’’ किंवा ‘’जे बरोबर आहेत’’