mr_tn/LUK/17/03.md

1.6 KiB
Raw Blame History

तुझा भाऊ

ह्यात सामान्य रीतीने ‘’तुझा सह विश्वासणारा’’ तसेच प्रत्यक्ष ‘’भाऊ’’ ह्यांचा समावेश आहे जे एकाच आईच्या आणि पित्याच्या पोटी जन्माला आले.

त्याला दटाव

‘’कडकपणे त्याला इशारा डे’’ किंवा ‘’कडकपणे त्याला जे त्याने केले ते चुकीचे आहे असे सांग’’ किंवा ‘’त्याला सुधार’’

जर त्याने पाप केले

हे एक अट घालणारे विधान आहे जे भविष्यातील घडणाऱ्या घटनेच्या बद्दल बोलते.

जर त्याने सात वेळा पाप केले

ही एक काल्पनिक भविष्यातील परिस्थिती आहे. ते कधीच घडेल असे नाही, पण जरी ती घडली, येशू लोकांना क्षमा करण्यास सांगतो.

एका दिवसात सात वेळा

ह्याचे भाषांतर ‘’दिवसात अनेक वेळा. पवित्र शास्त्रात सात ही संख्या पूर्णता दर्शवते.