# तुझा भाऊ ह्यात सामान्य रीतीने ‘’तुझा सह विश्वासणारा’’ तसेच प्रत्यक्ष ‘’भाऊ’’ ह्यांचा समावेश आहे जे एकाच आईच्या आणि पित्याच्या पोटी जन्माला आले. # त्याला दटाव ‘’कडकपणे त्याला इशारा डे’’ किंवा ‘’कडकपणे त्याला जे त्याने केले ते चुकीचे आहे असे सांग’’ किंवा ‘’त्याला सुधार’’ # जर त्याने पाप केले हे एक अट घालणारे विधान आहे जे भविष्यातील घडणाऱ्या घटनेच्या बद्दल बोलते. # जर त्याने सात वेळा पाप केले ही एक काल्पनिक भविष्यातील परिस्थिती आहे. ते कधीच घडेल असे नाही, पण जरी ती घडली, येशू लोकांना क्षमा करण्यास सांगतो. # एका दिवसात सात वेळा ह्याचे भाषांतर ‘’दिवसात अनेक वेळा.’’ पवित्र शास्त्रात सात ही संख्या पूर्णता दर्शवते.