mr_tn/LUK/17/03.md

15 lines
1.6 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# तुझा भाऊ
ह्यात सामान्य रीतीने ‘’तुझा सह विश्वासणारा’’ तसेच प्रत्यक्ष ‘’भाऊ’’ ह्यांचा समावेश आहे जे एकाच आईच्या आणि पित्याच्या पोटी जन्माला आले.
# त्याला दटाव
‘’कडकपणे त्याला इशारा डे’’ किंवा ‘’कडकपणे त्याला जे त्याने केले ते चुकीचे आहे असे सांग’’ किंवा ‘’त्याला सुधार’’
# जर त्याने पाप केले
हे एक अट घालणारे विधान आहे जे भविष्यातील घडणाऱ्या घटनेच्या बद्दल बोलते.
# जर त्याने सात वेळा पाप केले
ही एक काल्पनिक भविष्यातील परिस्थिती आहे. ते कधीच घडेल असे नाही, पण जरी ती घडली, येशू लोकांना क्षमा करण्यास सांगतो.
# एका दिवसात सात वेळा
ह्याचे भाषांतर ‘’दिवसात अनेक वेळा. पवित्र शास्त्रात सात ही संख्या पूर्णता दर्शवते.