mr_tn/ACT/24/07.md

14 lines
1.4 KiB
Markdown

तिर्तुल्ल फेलिक्स राज्यपालाशी बोलणे चालू ठेवतो
# जेव्हा लुसिया
प्रेषित २३:२६ ह्या वचनात तुम्ही ह्याचे कसे भाषांतर केलेत ते पाहा.
न त्याने पौलाला आमच्या हातातून जबरदस्तीने काढून घेतले
"लुसियाच्या शिपायांनी पौलाला आमच्या हातातून जबरदस्तीने काढून घेतले (पाहा: उपलक्षण)
"जबरदस्ती करणे" ह्याचा अर्थ हिंसेचा उपयोग करणे होय."
# तुम्ही पौलाला प्रश्न विचारला तेव्हा
"जेव्हा तुम्ही पौलाची चौकशी केली तेव्हा" किंवा "कोर्टांत करतात तशी चौकशी करा"
# आम्ही त्याच्यावर आरोप ठेवला
"हे करण्याकरिता पौलावर आरोप आळवला" किंवा "हे करण्याबद्दल दोषी असल्यामुळे पौलावर आरोप लावला"