तिर्तुल्ल फेलिक्स राज्यपालाशी बोलणे चालू ठेवतो # जेव्हा लुसिया प्रेषित २३:२६ ह्या वचनात तुम्ही ह्याचे कसे भाषांतर केलेत ते पाहा. न त्याने पौलाला आमच्या हातातून जबरदस्तीने काढून घेतले "लुसियाच्या शिपायांनी पौलाला आमच्या हातातून जबरदस्तीने काढून घेतले (पाहा: उपलक्षण) "जबरदस्ती करणे" ह्याचा अर्थ हिंसेचा उपयोग करणे होय." # तुम्ही पौलाला प्रश्न विचारला तेव्हा "जेव्हा तुम्ही पौलाची चौकशी केली तेव्हा" किंवा "कोर्टांत करतात तशी चौकशी करा" # आम्ही त्याच्यावर आरोप ठेवला "हे करण्याकरिता पौलावर आरोप आळवला" किंवा "हे करण्याबद्दल दोषी असल्यामुळे पौलावर आरोप लावला"