mr_tn/ACT/24/07.md

1.4 KiB

तिर्तुल्ल फेलिक्स राज्यपालाशी बोलणे चालू ठेवतो

जेव्हा लुसिया

प्रेषित २३:२६ ह्या वचनात तुम्ही ह्याचे कसे भाषांतर केलेत ते पाहा. न त्याने पौलाला आमच्या हातातून जबरदस्तीने काढून घेतले

"लुसियाच्या शिपायांनी पौलाला आमच्या हातातून जबरदस्तीने काढून घेतले (पाहा: उपलक्षण) "जबरदस्ती करणे" ह्याचा अर्थ हिंसेचा उपयोग करणे होय."

तुम्ही पौलाला प्रश्न विचारला तेव्हा

"जेव्हा तुम्ही पौलाची चौकशी केली तेव्हा" किंवा "कोर्टांत करतात तशी चौकशी करा"

आम्ही त्याच्यावर आरोप ठेवला

"हे करण्याकरिता पौलावर आरोप आळवला" किंवा "हे करण्याबद्दल दोषी असल्यामुळे पौलावर आरोप लावला"