mr_tn/ACT/24/01.md

2.2 KiB

पांच दिवसानंतर

रोमन शिपायांनी पौलाला कैसारीयास घेऊन गेल्यानंतर पांच दिवसांनी

हनन्या प्रमुख याजक

प्रेषित २३:१ हे वचनाचे तुम्ही कसे भाषांतर केले ते पाहा.

तेथे गेला

"कैसरीयास गेला जेथे पौल होता"

एक वक्ता

"कोर्टामध्ये बोलणारा व्यक्ती" किंवा "वकील" किंवा "दुसऱ्यावर आरोप लावण्यासाठी बोलणारा"

तिर्तुल्ल

पुरुषाचे नाव (पाहा:नावांचे भाषांतर)

पौल जेव्हा राज्यपालांसमोर उभा राहिला

"जेव्हा पौल राज्यपालासमोर जो कोर्टामध्ये न्यायाधीश होता उभा राहिला"

त्याच्यावर आरोप लावण्यांस सुरूवात केली

"त्यच्या विरुद्ध बोलाण्यांस सुरूवात केली" किंवा "त्याने रोमन नियमांचे उल्लंघन केले असल्याचा त्याच्यावर आरोप लावला"

तुमच्यामुळे

"तुमच्या" हा शब्द राज्यपालाचा उल्लेख करतो"

आम्हांला फार शांती आहे

"ज्यांचे तुम्ही संचालन करता त्या लोकांना फार शांती आहे" (पाहा: अपवर्जक)

उत्कृष्ट फेलिक्स

प्रेषित २३:२५ ह्या वचनातील फेलिक्स ह्य शब्दाचे तुम्ही कसे भाषांतर केले आहे ते पाहा.