# पांच दिवसानंतर रोमन शिपायांनी पौलाला कैसारीयास घेऊन गेल्यानंतर पांच दिवसांनी # हनन्या प्रमुख याजक प्रेषित २३:१ हे वचनाचे तुम्ही कसे भाषांतर केले ते पाहा. # तेथे गेला "कैसरीयास गेला जेथे पौल होता" # एक वक्ता "कोर्टामध्ये बोलणारा व्यक्ती" किंवा "वकील" किंवा "दुसऱ्यावर आरोप लावण्यासाठी बोलणारा" # तिर्तुल्ल पुरुषाचे नाव (पाहा:नावांचे भाषांतर) # पौल जेव्हा राज्यपालांसमोर उभा राहिला "जेव्हा पौल राज्यपालासमोर जो कोर्टामध्ये न्यायाधीश होता उभा राहिला" # त्याच्यावर आरोप लावण्यांस सुरूवात केली "त्यच्या विरुद्ध बोलाण्यांस सुरूवात केली" किंवा "त्याने रोमन नियमांचे उल्लंघन केले असल्याचा त्याच्यावर आरोप लावला" # तुमच्यामुळे "तुमच्या" हा शब्द राज्यपालाचा उल्लेख करतो" # आम्हांला फार शांती आहे "ज्यांचे तुम्ही संचालन करता त्या लोकांना फार शांती आहे" (पाहा: अपवर्जक) # उत्कृष्ट फेलिक्स प्रेषित २३:२५ ह्या वचनातील फेलिक्स ह्य शब्दाचे तुम्ही कसे भाषांतर केले आहे ते पाहा.