mr_tn/ACT/24/01.md

30 lines
2.2 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# पांच दिवसानंतर
रोमन शिपायांनी पौलाला कैसारीयास घेऊन गेल्यानंतर पांच दिवसांनी
# हनन्या प्रमुख याजक
प्रेषित २३:१ हे वचनाचे तुम्ही कसे भाषांतर केले ते पाहा.
# तेथे गेला
"कैसरीयास गेला जेथे पौल होता"
# एक वक्ता
"कोर्टामध्ये बोलणारा व्यक्ती" किंवा "वकील" किंवा "दुसऱ्यावर आरोप लावण्यासाठी बोलणारा"
# तिर्तुल्ल
पुरुषाचे नाव (पाहा:नावांचे भाषांतर)
# पौल जेव्हा राज्यपालांसमोर उभा राहिला
"जेव्हा पौल राज्यपालासमोर जो कोर्टामध्ये न्यायाधीश होता उभा राहिला"
# त्याच्यावर आरोप लावण्यांस सुरूवात केली
"त्यच्या विरुद्ध बोलाण्यांस सुरूवात केली" किंवा "त्याने रोमन नियमांचे उल्लंघन केले असल्याचा त्याच्यावर आरोप लावला"
# तुमच्यामुळे
"तुमच्या" हा शब्द राज्यपालाचा उल्लेख करतो"
# आम्हांला फार शांती आहे
"ज्यांचे तुम्ही संचालन करता त्या लोकांना फार शांती आहे" (पाहा: अपवर्जक)
# उत्कृष्ट फेलिक्स
प्रेषित २३:२५ ह्या वचनातील फेलिक्स ह्य शब्दाचे तुम्ही कसे भाषांतर केले आहे ते पाहा.