mr_tn/JHN/06/10.md

1.5 KiB
Raw Permalink Blame History

खाली बसले

किंवा ‘‘खाली ओळी ओळीने बसले, तुमच्या स्थानिक परंपरेवर अवलंबून

(आता त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते.)

लोकांना खाली बसण्यासाठी हे एक आरामशीर स्थान होते.

ते लोक.....ते पुरुष.....लोक.....

तो लोकसमुदाय (पहा: अजहल्लक्षण अलंकार)

सुमारे पाच हजार पुरुष

त्या जमावात स्त्रिया आणि लहान मूले पण होती (६:४

५), पण इकडे फक्त पुरुषांना मोजण्यात आले आहे.

आभार मानल्यावर

येशू देव पित्याला प्रार्थना करत आहे आणि त्या भाकरी व मासे ह्यांसाठी त्याचे आभार मानत आहे.

त्याने वाटून दिल्या

येशूने त्या भाकरी व मासे पहिल्यांदा घेऊन त्या मोडल्या आणि मग शिष्यांना दिल्या. शिष्यांनी मग त्या भाकरी आणि मासे लोकांना वाटून दिले.