# खाली बसले किंवा ‘‘खाली ओळी ओळीने बसले,’’ तुमच्या स्थानिक परंपरेवर अवलंबून # (आता त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते.) लोकांना खाली बसण्यासाठी हे एक आरामशीर स्थान होते. # ते लोक.....ते पुरुष.....लोक..... तो लोकसमुदाय (पहा: अजहल्लक्षण अलंकार) # सुमारे पाच हजार पुरुष त्या जमावात स्त्रिया आणि लहान मूले पण होती (६:४ ५), पण इकडे फक्त पुरुषांना मोजण्यात आले आहे. # आभार मानल्यावर येशू देव पित्याला प्रार्थना करत आहे आणि त्या भाकरी व मासे ह्यांसाठी त्याचे आभार मानत आहे. # त्याने वाटून दिल्या येशूने त्या भाकरी व मासे पहिल्यांदा घेऊन त्या मोडल्या आणि मग शिष्यांना दिल्या. शिष्यांनी मग त्या भाकरी आणि मासे लोकांना वाटून दिले.