mr_tn/JHN/06/10.md

21 lines
1.5 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# खाली बसले
किंवा ‘‘खाली ओळी ओळीने बसले, तुमच्या स्थानिक परंपरेवर अवलंबून
# (आता त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते.)
लोकांना खाली बसण्यासाठी हे एक आरामशीर स्थान होते.
# ते लोक.....ते पुरुष.....लोक.....
तो लोकसमुदाय (पहा: अजहल्लक्षण अलंकार)
# सुमारे पाच हजार पुरुष
त्या जमावात स्त्रिया आणि लहान मूले पण होती (६:४
५), पण इकडे फक्त पुरुषांना मोजण्यात आले आहे.
# आभार मानल्यावर
येशू देव पित्याला प्रार्थना करत आहे आणि त्या भाकरी व मासे ह्यांसाठी त्याचे आभार मानत आहे.
# त्याने वाटून दिल्या
येशूने त्या भाकरी व मासे पहिल्यांदा घेऊन त्या मोडल्या आणि मग शिष्यांना दिल्या.
शिष्यांनी मग त्या भाकरी आणि मासे लोकांना वाटून दिले.