2.8 KiB
2.8 KiB
ईश्वरी (दैवी)
व्याख्या:
"दैवी" या शब्दाचा संदर्भ देवाशी संबंधित काहीही ह्याच्याशी येतो.
- या शब्दाचा उपयोग करण्याच्या पद्धतींमध्ये, "दैवी न्याय, "दैवी स्वभाव," "दैवी शक्ती," आणि "दैवी तेज" ह्यांचा समावेश होतो.
- पवित्र शास्त्रातील एका परिच्छेदामध्ये, "दैवी" या शब्दाचा उपयोग खोट्या देवतांच्याबद्दल काहीतरी ह्याचे वर्णन करण्याकरिता केला आहे.
भाषांतर सूचना:
- "दैवी" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "देवाचे" किंवा "देवापासून" किंवा "देवाच्या संबंधित" किंवा "देवाने दर्शिवलेले" असे केले जाऊ शकते.
- उदाहरणार्थ, "दैवी अधिकार" ह्याचे भाषांतर "देवाचा अधिकार" किंवा "अधिकार जो देवापासून येतो' असे केले जाऊ शकते.
- "दैवी तेज" या वाक्यांशाचे भाषांतर "देवाचे तेज" किंवा "तेज जे देवाकडे आहे" किंवा "तेज जे देवाकडून येते" असे केले जाऊ शकते.
- काही भाषांतरे कदाचित दुसऱ्या शब्दाचा उपयोग करण्यास प्राधान्य देऊ शकतात, जेंव्हा ते खोट्या देवतांच्या संबंधात कश्याचातरी उल्लेख होतो.
(हे सुद्धा पहा: अधिकार, खोटे देव, तेज, देव, न्यायाधीश, सत्ता)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: G2304, G2999