mr_tw/bible/kt/divine.md

28 lines
2.8 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# ईश्वरी (दैवी)
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
"दैवी" या शब्दाचा संदर्भ देवाशी संबंधित काहीही ह्याच्याशी येतो.
* या शब्दाचा उपयोग करण्याच्या पद्धतींमध्ये, "दैवी न्याय, "दैवी स्वभाव," "दैवी शक्ती," आणि "दैवी तेज" ह्यांचा समावेश होतो.
* पवित्र शास्त्रातील एका परिच्छेदामध्ये, "दैवी" या शब्दाचा उपयोग खोट्या देवतांच्याबद्दल काहीतरी ह्याचे वर्णन करण्याकरिता केला आहे.
2019-07-02 14:52:13 +00:00
## भाषांतर सूचना:
2018-08-14 03:00:16 +00:00
* "दैवी" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "देवाचे" किंवा "देवापासून" किंवा "देवाच्या संबंधित" किंवा "देवाने दर्शिवलेले" असे केले जाऊ शकते.
* उदाहरणार्थ, "दैवी अधिकार" ह्याचे भाषांतर "देवाचा अधिकार" किंवा "अधिकार जो देवापासून येतो' असे केले जाऊ शकते.
* "दैवी तेज" या वाक्यांशाचे भाषांतर "देवाचे तेज" किंवा "तेज जे देवाकडे आहे" किंवा "तेज जे देवाकडून येते" असे केले जाऊ शकते.
* काही भाषांतरे कदाचित दुसऱ्या शब्दाचा उपयोग करण्यास प्राधान्य देऊ शकतात, जेंव्हा ते खोट्या देवतांच्या संबंधात कश्याचातरी उल्लेख होतो.
(हे सुद्धा पहा: [अधिकार](../kt/authority.md), [खोटे देव](../kt/falsegod.md), [तेज](../kt/glory.md), [देव](../kt/god.md), [न्यायाधीश](../kt/judge.md), [सत्ता](../kt/power.md))
2019-07-02 14:52:13 +00:00
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [2 करिंथकरांस पत्र 10:3-4](rc://mr/tn/help/2co/10/03)
* [2 पेत्र 01:3-4](rc://mr/tn/help/2pe/01/03)
* [रोमकरास पत्र 01:20-21](rc://mr/tn/help/rom/01/20)
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: G2304, G2999