2.5 KiB
2.5 KiB
इब्री, इब्र्यांचा
तथ्य:
"इब्री" हे लोक होते, जे अब्राहामापासून इसहाक आणि याकोबाच्या द्वारे त्यांच्या वंशात उतरलेले लोक होते. पवित्र शास्त्रामध्ये अब्राहम हा पहिला मनुष्य होता, ज्याला "इब्री" असे संबोधण्यात आले.
- "इब्री" हा शब्द भाषेला सुद्धा संदर्भित करतो, जे इब्री लोक बोलत होते. जुना कराराची बहुसंख्य पुस्तके इब्री भाषेत लिहिण्यात आली.
- पवित्र शास्त्रामधील वेगवेगळ्या ठिकाणी, इब्री लोकांना "यहुदी लोक" किंवा "इस्राएली" असे देखील म्हणण्यात आले. * मजकुरांमध्ये, या तीन संज्ञाना, जोपर्यंत हे स्पष्ट आहे की त्या संज्ञा एकाच लोक समूहाला संदर्भित करतात तोपर्यंत, वेगवेगळ्या ठेवणे हे सर्वोत्तम आहे.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: इस्राएल, यहुदी, यहुदी पुढारी)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H5680, G1444, G1445, G1446, G1447