# इब्री, इब्र्यांचा ## तथ्य: "इब्री" हे लोक होते, जे अब्राहामापासून इसहाक आणि याकोबाच्या द्वारे त्यांच्या वंशात उतरलेले लोक होते. पवित्र शास्त्रामध्ये अब्राहम हा पहिला मनुष्य होता, ज्याला "इब्री" असे संबोधण्यात आले. * "इब्री" हा शब्द भाषेला सुद्धा संदर्भित करतो, जे इब्री लोक बोलत होते. जुना कराराची बहुसंख्य पुस्तके इब्री भाषेत लिहिण्यात आली. * पवित्र शास्त्रामधील वेगवेगळ्या ठिकाणी, इब्री लोकांना "यहुदी लोक" किंवा "इस्राएली" असे देखील म्हणण्यात आले. * मजकुरांमध्ये, या तीन संज्ञाना, जोपर्यंत हे स्पष्ट आहे की त्या संज्ञा एकाच लोक समूहाला संदर्भित करतात तोपर्यंत, वेगवेगळ्या ठेवणे हे सर्वोत्तम आहे. (भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names) (हे सुद्धा पहा: [इस्राएल](../kt/israel.md), [यहुदी](../kt/jew.md), [यहुदी पुढारी](../other/jewishleaders.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [प्रेषितांची कृत्ये 26:12-14](rc://*/tn/help/act/26/12) * [उत्पत्ति 39:13-15](rc://*/tn/help/gen/39/13) * [उत्पत्ति 40:14-15](rc://*/tn/help/gen/40/14) * [उत्पत्ति 41:12-13](rc://*/tn/help/gen/41/12) * [योहान 05:1-4](rc://*/tn/help/jhn/05/01) * [योहान 19:12-13](rc://*/tn/help/jhn/19/12) * [योना 01:8-10](rc://*/tn/help/jon/01/08) * [फिलीप्पेकरास पत्र 03:4-5](rc://*/tn/help/php/03/04) * Strong's: H5680, G1444, G1445, G1446, G1447