3.3 KiB
3.3 KiB
यहुदी, यहुदी लोकांचे
तथ्य:
यहूदी लोक हे अब्राहामाचा नातू याकोब याचे वंशज आहेत. “यहुदी” हा शब्द “यहुदा” या शब्दावरून आला आहे.
- बाबेलच्या बंदिवासातून यहुदात परत आल्यावर लोकांनी इस्राएली लोकांना “यहुदी” म्हणण्यास सुरुवात केली.
- येशू मसीहा यहुदी होता. तथापि, यहुदी धार्मिक पुढाऱ्यांनी येशूला नाकारले आणि त्याला ठार मारण्याची मागणी केली.
(हे देखील पाहा: [अब्राहाम], [याकोब], [इस्त्राएल], [बाबेल], [यहुदी पुढारी])
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- [प्रेषितांचे कृत्ये 02:05]
- [प्रेषितांचे कृत्ये 10:28]
- [प्रेषितांचे कृत्ये 14:5-7]
- [कलस्सैकरांस पत्र03:11]
- [योहान 02:14]
- [मत्तय 28:15]
पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:
- [20:11] इस्राएली लोकांना आता __ यहुदी__ म्हटले गेले आणि बर्याच जणांनी आपले संपूर्ण जीवन बाबेलमध्येच घालवले होते.
- [20:12] म्हणून, सत्तर वर्षांच्या बंदिवासानंतर, यहुदी लोकांचा छोटा गट यरूशलेम शहरातील यहुदामध्ये परत आले.
- [37:10] या चमत्कारामुळे बर्याच __यहुदी __ लोकांनी येशूवर विश्वास ठेवला.
- [37:11] परंतु यहूदी लोकांचे धर्मगुरू जळू लागले, म्हणून ते येशू व लाजराला कसे मारावे याविषयी योजना करण्यासाठी एकत्र जमले.
- [40:02] पिलाताने चिन्हावर “__ यहूदी__ लोकांचा राजा” असे लिहून येशूच्या डोक्यावर वधस्तंभावर लावा असा आदेश दिला.
- [46:06] लगेच, शौलाने दिमीष्कातील यहूदी लोकांना प्रचार करण्यास सुरवात केली, की “येशू हा देवाचा पुत्र आहे!”
शब्द संख्या:
- स्ट्रॉन्गचे: एच3054, एच 3061, एच 3062, एच 3064, एच 3066, जी2450, जी 2451, जी 2452, जी 2453, जी 2454